शरीर हा चमत्कारिक राजा आहे | Is our body is a king of miracles? | Satguru Wamanrao Pai

2021-08-24 0

आपले शरीर हे काही एखाद्या यंत्रणेपेक्षा कमी नाही आहे. आपल्या शरीराची रचना ही परमेश्वराने व्यवस्थितरित्या केलेली असते. आपल्याला परमेश्वराने दिलेल्या शरीराचा आपण कशाप्रकारे वापर करत असतो याचे आत्मपरिक्षण सुद्धा आपण केले पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर हा चमत्कारिक राजा आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा